शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या शुल्कात आदिवासींवर अन्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 01:57 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर दुजाभाव होत असल्याचा आरोप आदिवासी समाज कृती समितीने केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर दुजाभाव होत असल्याचा आरोप आदिवासी समाज कृती समितीने केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर आदिवासी विभागाकडून महाविद्यालयांना ‘डेव्हलपमेंट फी’ दिली जात असल्याने विद्यार्थ्यांना ते शुल्क भरावे लागत असल्याचे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पुण्यातील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगमधील (सीओईपी) प्रवेशासाठी एससी संवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८ हजार ३०० रुपये तर एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांकडून ३४ हजार ५४० रुपये शुल्क आकारले जात आहे. एससी आणि एसटी संवर्गातील घटकांना विशेष आरक्षण असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रम शुल्कात आदिवासींवर अन्याय होत असल्याचे आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)-------समाज कल्याण विभागाकडून एससी संवर्गातील विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट फी महाविद्यालयाला दिली जाते. मात्र आदिवासी विभागाकडून महाविद्यालयांना केवळ ‘ट्युशन फी’ दिली जाते. त्यामुळे त्यांच्याकडून २६ हजार २४० रुपये डेव्हलपमेंट फी आकारली जाते. आदिवासी विभागाकडून डेव्हलपमेंट फी मिळाली तर विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाईल.- व्ही.बी. गोंटे, लेखा अधिकारी, सीओईपी

--------महाविद्यालयांच्या शुल्काबाबत तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे (डीटीई) लेखी तक्रार करावी. त्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल.- व्ही.जी. तांबे, सहायक संचालक, डीटीई, पुणे विभाग