शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत महागाई तिप्पट; खर्चमर्यादा तीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 05:30 IST

गेल्या पाच वर्षांत निवडणूक प्रचारातील प्रत्येक बाबीच्या किमती तिप्पट झाल्या पण निवडणूक खर्चाची मर्यादा मात्र तीच राहणार आहे.

मुंबई : गेल्या पाच वर्षांत निवडणूक प्रचारातील प्रत्येक बाबीच्या किमती तिप्पट झाल्या पण निवडणूक खर्चाची मर्यादा मात्र तीच राहणार आहे. अ वर्ग नगरपालिकांच्या क्षेत्रात नगरसेवकाच्या उमेदवारासाठी तीन लाख रुपये, ब वर्ग नगरपालिकेत दोन लाख रुपये तर क वर्ग नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये दीड लाख रुपये खर्चमर्यादा असेल.‘इतक्या कमी खर्चात उमेदवार निवडणूक कशी लढवतील?’ या प्रश्नात राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मर्यादा घालून दिली आहे.पाच वर्षांपूर्वीच्या नगरपालिका निवडणुकीत खर्चाची हीच मर्यादा होती. या पार्श्वभूमीवर, अमाप खर्च करणारे उमेदवार विविध पळवाटा नेहमीप्रमाणे शोधतील. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. लवकरच त्या बाबतची घोषणा केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>आचारसंहितेचा ‘वॉच’निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर राज्य निवडणूक आयोगाची बारीक नजर असेल. प्रत्येक नगरपालिकेत अतिरिक्त जिल्हाधिकारी वा तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यास निरिक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे. हे निरिक्षक किमान सहा दिवस त्या नगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास राहतील. उमेदवारांच्या प्रचाराचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरारी पथके सक्रिय असतील. तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येतील. तिथे निवडणूक गैरप्रकारांबद्दल तक्रारी करता येतील.