शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती-सिनेतारे आणून विकास होत नाही -अजित पवार

By admin | Updated: February 1, 2017 14:30 IST

काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले

नाशिक : काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले. मात्र ज्या नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात महापालिका दिली, त्या नाशिककरांची मनसेने निराशाच केली, तारे-तारका आणून विकास होत नाही,अशी बोचरी टीकाही अजित पवार यांनी मनसेवर केली.गेल्या पाच वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. तेथे पक्षाने काय कामे केली, हे राज्यभरातून जनतेने जाऊन पाहावी. आम्ही पाच वर्षात केवळ विकास केला. उद्याने रस्ते सर्वच क्षेत्रात विकास केला. आम्ही करून दाखविले. मात्र नाशिकला ज्या मनसेच्या ताब्यात नाशिककरांनी सत्ता दिली. त्यांची मनसेने निराशाच केली. पाच वर्षात काही केले नाही, आता चित्रपटातील तारे-तारका आणून त्यांना नाशिकची कामे दाखविली जात आहे. नाशिककरांना मात्र हे अजूनही समजलेले नाही. मनसेने नाशिककरांना अनेक स्वप्ने दाखविली होती. मात्र ती पूर्ण करता आली नाही. पुण्यातही भाजपा-शिवसेनेने पुणेकरांना अनेक आश्वासने दिली मात्र अडीच वर्षात त्यांना ती एकही पूर्ण करता आलेली नाही. फक्त निवडणुका आल्या की ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवायचे आणि निवडणुका संपल्या की तो कोवळ ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगायचे. अच्छे दिनबाबत तर भाजपाचेच काही लोक ती आमच्या गळ्यातील हड्डी बनल्याचे सांगत आहेत. पाच वर्षात जनतेचा केवळ भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच मनसेचे आमदार-खासदार निवडणुकीत जिंकल्याचे दिसले नाहीत.