शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रीयल ‘एनए’ची सनद रोखाल तर घरी...

By admin | Updated: January 6, 2017 03:49 IST

इंडस्ट्रीयल एनएची सनद ३० दिवसांत जर संबंधित उद्योग सुरू करणाऱ्यास मिळाली नाही, सनद रोखून उद्योजकास टेबलावर ‘वजन’ ठेवण्याच्या मागणीची साधी तक्रारदेखील

औरंगाबाद : इंडस्ट्रीयल एनएची सनद ३० दिवसांत जर संबंधित उद्योग सुरू करणाऱ्यास मिळाली नाही, सनद रोखून उद्योजकास टेबलावर ‘वजन’ ठेवण्याच्या मागणीची साधी तक्रारदेखील शासनाला प्राप्त झाली तर संबंधित अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिला. मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (मसिआ) आणि सहसंयोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०१७’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर भगवान घडामोडे, खा. चंद्रकांत खैरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.औद्योगिक एनएची सनद ३० दिवसांत देणे जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. महसूल पातळीवर सनदेची फाइल रेंगाळत असेल तर संबंधित अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सीईआेंना उद्देशून दिले. उद्योगांचे इन्स्पेक्शन करताना चहापाण्यासाठी उद्योगांना देण्यात येणारा त्रास कमी व्हावा, यासाठी सोडतीनुसार ५, ३ आणि १ वर्षांनी इन्स्पेक्शनचे टप्पे करण्यात आले आहेत. इन्स्पेक्शनचा अहवाल इन्स्पेक्टरने ४८ तासांत आॅनलाइन टाकण्याचे आदेशही उद्योग विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)