शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आवाजाचे नमुने देण्यास इंद्राणी तयार

By admin | Updated: November 4, 2015 03:21 IST

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने तपासासाठी आवाजाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यास सीबीआयला मंगळवारी परवानगी दिली. ‘मी चाचणीसाठी माझी परवानगी देते

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने तपासासाठी आवाजाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यास सीबीआयला मंगळवारी परवानगी दिली. ‘मी चाचणीसाठी माझी परवानगी देते,’ असे मुखर्जीने दंडाधिकाऱ्यांना सांगितले.शीना बोराच्या हत्येपूर्वी व हत्येनंतर इंद्राणी व श्याम राय यांच्यात मोबाइलद्वारे संवाद झाला होता. त्यामुळे इंद्राणीच्या आवाजाच्या नमुन्याची चाचणी घेण्यासाठी गेल्या आठवड्यात सीबीआयने दंडाधिकाऱ्यांपुढे अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करताना दंडाधिकारी आर. व्ही. अदोने यांनी कारागृह मॅन्युअलप्रमाणे आवाजाची चाचणी घेण्यात यावी, असा आदेश सीबीआयला दिला.इंद्राणीला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करताच, त्यांनी तिला सीबीआयच्या अर्जाविषयी विचारणा केली. त्यावर इंद्राणीने ही चाचणी कशाबद्दल आहे? हे (आवाज) कशाबरोबर जुळवण्यात येणार आहे? अशी विचारणा दंडाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयच्या वकिलांना येऊ द्या, असे उत्तर इंद्राणीला दिले. सीबीआयच्या वकील कविता पाटील उपस्थित राहिल्यानंतर इंद्राणीने चाचणीसाठी सहमती देण्यास तयार आहोत, पण हे (आवाज) कशाबरोबर जुळवण्यात येणार आहे? अशी विचारणा अ‍ॅड. पाटील यांच्याकडे केली.काही आवाजांबरोबर इंद्राणीचा आवाज जुळवायचा आहे, असे उत्तर अ‍ॅड. पाटील यांनी देताच इंद्राणीने आणखी चौकशी केली. मात्र, अ‍ॅड. पाटील यांनी याच्याशी इंद्राणीचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले. त्यानंतर इंद्राणीने दंडाधिकाऱ्यांना आवाजाच्या नमुन्याची चाचणी घेण्यासाठी लेखी परवानगी दिली. ४३वर्षीय इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय यांच्यावर शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे.