शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे संकेत

By admin | Updated: July 4, 2016 02:34 IST

स्पार्क संस्थेच्या दलालांनी केलेल्या प्रकल्पबाधित पुनर्वसन घोटाळ्या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल

मुंबई : एमएमआरडीएतील भ्रष्ट अधिकारी आणि स्पार्क संस्थेच्या दलालांनी केलेल्या प्रकल्पबाधित पुनर्वसन घोटाळ्या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश नगरविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहेत, अशी माहिती वीर जीजामाता रहिवाशी सेवा संस्थेचे अध्यक्ष राजीव कदम यांनी दिली.२000 ते २00५ पर्र्यतच्या आझाद मैदान, क्रॉस मैदान, महालक्ष्मी, परेल, पी. डिमेलो रोड, सायन, कुर्ला, जोगेश्वरी, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी एमएमआरडीएने जागतिक बँकेच्या सहाय्याने झोपडपट्टयांचे स्थलांतर करून इमारतीत पुनर्वसन करण्याचा प्रकल्प राबविला होता. या प्रकल्पासाठी स्पार्क संस्थेने लोकांच्या राहत्या घरांचा सर्व्हे करून तपशीलवार माहिती एमएमआरडीएला देण्याचे ठरले होते. परंतु या कामात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार होत एमएमआरडीएला खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप राजीव कदम यांनी केला आहे.खरे प्रकल्पबाधित आजही १२ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अपात्र म्हणत मानखुर्द, वडाळा, कोकरी आगारमध्ये खितपत पडलेले आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी म्हणून राजीव कदम यांनी डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी यासंदर्भात लवकरच एक बैठक बोलविण्यात येणार असून त्यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले.