शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भारतीय छात्र संसद आजपासून पुण्यात

By admin | Updated: January 17, 2017 01:29 IST

पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेस मंगळवार (दि. १७) पासून सुरुवात होत आहे

पुणे : माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेस मंगळवार (दि. १७) पासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता संसदेचे उद्घाटन होणार आहे.देशभरातील विद्यार्थी छात्र संसदेमध्ये सहभागी होणार आहेत. संसदेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल आणि पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहतील. छात्र संसदेचा समारोप गुरुवारी (दि. १९) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री ऊर्जा व खनिज पीयूष गोयल आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. >विविध विषयांवर मंथनयाप्रसंगी लोकसभेचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांना जीवन गौरव पुरस्कार, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना गार्गी पुरस्कार, खासदार रानी नराह यांना मैत्रेयी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक प्रा. राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवस चालणाऱ्या संसदेमध्ये विविध विषयांवर मंथन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.