शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

तंबाखुसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा

By admin | Updated: April 10, 2015 04:02 IST

सिगरेटच्या पाकिटावर ६० ते ८५ टक्के भागात दोन्ही बाजूला सिगरेट आरोग्यास हानिकारक आहे असा संदेश देणारे चित्र छापण्याबाबतची सक्ती करण्यात यावी

मुंबई : सिगरेटच्या पाकिटावर ६० ते ८५ टक्के भागात दोन्ही बाजूला सिगरेट आरोग्यास हानिकारक आहे असा संदेश देणारे चित्र छापण्याबाबतची सक्ती करण्यात यावी अशी शिफारस राज्य सरकार केंद्राकडे करून तंबाखू बंदीसाठी राज्यात स्वातंत्र्य कायदा करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यांवर कठोर कारवाई करणारा कायदा लवकरच केला जाईल,असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. तंबाखूपासूनचे अपाय आणि ते रोखण्यासाठीच्या उपायांबाबत भाजपाचे आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेला उत्तर देताना सावंत यांनी सांगितले की, मुंबई उपनगरात किमोथेरेपी सेंटर सुरु करण्यात येईल, राज्यात ४ झोन मध्ये कँन्सर हॉस्पिटल नव्याने उभारण्यात येतील. तसेच मुंबईतील टाटा रूग्णालया बाहेर फुटपाथवर अनेक नातेवाईक राहतात त्यांच्यासाठी शेल्टर होम बांधण्यात येणार आहे. तंबाखू सेवनाने कॅन्सर होत नाही, असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी केलेले असतानाच शेलार यांनी मात्र तंबाखूच्या अपायांवर प्रकाश टाकला. (विशेष प्रतिनिधी)