शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘पीरियड लिव्ह’च्या याचिकेला वाढता पाठिंबा

By admin | Updated: July 17, 2017 01:37 IST

जीएसटीच्या निमित्ताने सॅनिटरी नॅपकिन्सची चर्चा उफाळून आली होती. त्यानंतर, आता मुंबईतील ‘कल्चर मीडिया’ कंपनीने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीएसटीच्या निमित्ताने सॅनिटरी नॅपकिन्सची चर्चा उफाळून आली होती. त्यानंतर, आता मुंबईतील ‘कल्चर मीडिया’ कंपनीने पीरियड लिव्हला मान्यता दिल्यानंतर, याप्रमाणे सर्व स्तरांवर ही रजा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. याविषयी आॅनलाइन याचिकाही सुरू करण्यात आली असून, अवघ्या काही दिवसांत याला तब्बल २७ हजार ९०९ जणांनी पाठिंबा दर्शविला आहे.‘कल्चर मीडिया’च्या या पीरियड लिव्हला मंजुरी दिल्यानंतर, शिवसेनेच्या नगरसेविकेनेही अशा मागणीचे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे शासकीय, अशासकीय सर्व स्तरांतून याविषयी जोरदार चर्चा होताना दिसतेय. ‘कल्चर मीडिया’ या कंपनीने मागणीचे निवेदन केंद्रीय महिला व बालविकास विभाग आणि केंद्रीय मनुष्य बळ विकास यांनाही पाठविले आहे. ‘कल्चर मीडिया’ या कंपनीत ७५ महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचे नवे धोरण या कंपनीने गेल्या १ जुलैपासून सुरू केले आहे.दक्षिण कोरिया, तैवान आणि इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत, त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे. परदेशातील अनेक कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये ‘पीरियड लिव्ह’ देण्याची पद्धत आता रुजत आहे, पण भारतात पीरियड लिव्ह देण्याची तशी पद्धत नाही. आॅनलाइन याचिकेनंतर आता फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅप या अन्य सोशल मीडियाच्या व्यासपाठीवरही याविषयी खुलेपणाने चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे, विविध विद्यापीठ संस्थांमधील विद्यार्थिनी या विषयाच्या जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविताना दिसत आहेत.