शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रमजाननिमित्त सुक्या मेव्याला वाढती मागणी

By admin | Updated: June 29, 2016 02:19 IST

पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजाननिमित्त बाजारात सुक्या मेव्याला वाढती मागणी आहे.

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजाननिमित्त बाजारात सुक्या मेव्याला वाढती मागणी आहे. महिनाभर रोजा असल्याने खजूर, काजू, बदाम असा सुका मेवा तसेच फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रमजानच्या महिन्यात सूर्याेदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास पाळला जातो. उपवासानंतर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळावी याकरिता सुका मेवा, फळे, रबडी, खजूर आदी पदार्थ खाल्ले जातात. एपीएमसी बाजारपेठेत सुका मेवा तसेच फळांची मागणी वाढली आहे. दिवसाला १३७ ट्रक आणि ५१ टेम्पो सुक्या मेव्याची आवक झाली, तर ३२७ वाहने फळांची आवक झाली आहे. सुक्या मेव्याच्या दरांमध्ये १० ते २० रुपये वाढ झाल्याचे दिसून येते. किरकोळ बाजारात काजू १००० ते १७०० रुपये, बदाम ७०० ते १००० रुपये, पिस्ता १००० ते १८००रुपये, अंजीर ६०० ते ९०० रुपये, अक्रोड १२०० ते १८०० रुपये, खजूर ७०० ते १८०० रुपये दराने उपलब्ध आहेत. सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त, इराक, इराण या देशांमधील खजूर बाजारात दाखल झाला आहे. या विदेशी खजुरांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते.फळ बाजारही फुल्लइफ्तार पार्टीसाठी फळांची मागणी वाढली आहे. डाळींब, कलिंगड, खरबूज, ओल्या खजुराच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून डाळींब ६० ते ९० रुपये किलो, कलिंगड २० ते ५० रुपये, ओले खजूर ५० ते ८० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.