शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात वाढ!, उद्दिष्टापेक्षा ९४८ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:29 IST

राज्यात मद्याच्या वापरात घट झालेली असताना मुंबई व ठाण्यामध्ये त्याचा वापर वाढला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून येणाऱ्या मद्यावर

मुंबई : राज्यात मद्याच्या वापरात घट झालेली असताना मुंबई व ठाण्यामध्ये त्याचा वापर वाढला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानेपरराज्यातून येणाऱ्या मद्यावर आळा घालण्यात चांगले यश मिळवल्याने, राज्यातील वितरकांनी केलेल्या मद्यविक्रीतून मिळणाºया महसुलामध्ये वाढ झाली आहे.राज्याचे उद्दिष्ट १२ हजार ५०० कोटी होते, पण प्रत्यक्षात १३ हजार ४४८ कोटी रुपयांचा महसूल जमवण्यात विभागाला यश आले. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा ९४८ कोटी रुपये जास्त महसूल जमा झालाआहे.मुंबई शहराचे उद्दिष्ट १२३ कोटी, उपनगरचे ३७७ कोटी व ठाण्याचे २०१ कोटी होते. प्रत्यक्षात मुंबईतून ११३ कोटी, उपनगरातून ३०६ कोटी व ठाण्यातून १९० कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे.सन २०१८-१९ या वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ हजार ३४३ कोटी रुपये महसूल जमवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते सहजपणे साध्य करू, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला.परराज्यातून बेकायदा विक्री होणाºया मद्यावर विभागाने लक्ष ठेवले व असे प्रकार रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मद्याची खरेदी राज्यातील वितरकांकडून करावी लागली. परिणामी, राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलामध्ये लक्षणीय वाढ झाल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली.