शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जाचा टक्का वाढवा

By admin | Updated: May 12, 2016 03:04 IST

सहकारी बँकांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी कर्जाचा टक्का वाढवित किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा फायदा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई : सहकारी बँकांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांनी कृषी कर्जाचा टक्का वाढवित किमान ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचा फायदा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झाली. तीत कृषी कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. आता जे शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्याबाहेर गेले आहेत, त्यांना पुन्हा या व्यवस्थेत आणण्यासाठी बँकर्स समितीने विशेष प्रयत्न करण्याची गरज असून, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्यावरही बँकांनी लक्ष द्यावे. बँकांनी शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या पतपुरवठ्याच्या रकमांवर नाही तर लाभधारक शेतकऱ्यांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीस सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष सुशील मुनोत, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा आदी उपस्थित होते. ज्या बँकांनी पतपुरवठ्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले त्या बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)