शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ

By admin | Updated: January 15, 2016 01:45 IST

लिपिक संवर्गात गट ड कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची सध्याची २५ टक्क्यांची मर्यादा ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना

मुंबई : लिपिक संवर्गात गट ड कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची सध्याची २५ टक्क्यांची मर्यादा ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. याच शासननिर्णयात गट ड संवर्गातील जे कर्मचारी शालांत परीक्षा उत्तीर्ण आहेत, पण टंकलेखन/संगणक अर्हताधारक नाहीत, त्यांना ही अर्हता प्राप्त करून घेण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात येणार आहे, तसेच जे शालांत परीक्षा उत्तीर्ण नाहीत, त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण तीन संधी व एक वर्षाची अध्ययन रजा मंजूर करण्यात येईल. गट ड मधील ज्या कर्मचाऱ्यांना वाहनचालक व्हायचे आहे, त्यांना आवश्यक अर्हता धारण करण्यासाठी एक महिन्याची अध्ययन रजा मंजूर करण्यात येणार आहे. वाहनचालक संवर्गातील जे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदाची अर्हता धारण करत आहेत, त्यांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. गट ड संवर्गात मंजूर पदांपैकी २५ टक्के पदे रद्द करण्यासाठी प्रशासकीय विभागांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)