शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिशूंना दिले चुकीचे इंजेक्शन

By admin | Updated: June 1, 2017 03:14 IST

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील (पीडीएमसी) एका परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच तीन शिशुंचा मृत्यू झाल्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील (पीडीएमसी) एका परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच तीन शिशुंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाला आहे. पोलिसांनी संबंधित परिचारिकेला अटक केली आहे. तर, चौथ्या बाळाला सेप्टिसेमिया झाल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या मृत्यूचे प्रकरण पीडीएमसीने मिटविले होते. तथापि, या बाळाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बुधवारी दिले.वैद्यकीय अधीक्षक वसंत लवणकर यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल दिला. ‘सेप्टिसेमिया’ने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पीडीएमसी प्रशासनाने काढल्यामुळे चौथ्या बाळाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. इतर तीन बाळांचा मृत्यू चुकीच्या इंजेक्शनमुळे झाल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. चौथ्या बाळाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याकरिता शवविच्छेदन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले. लोकमत कालदर्शिका स्पर्धेबाबत सूचनालोकमत कालदर्शिका - २०१७ च्या आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या महिन्यांत मागील पानावर ज्या स्पर्धा जाहीर केल्या आहेत, त्यांच्या प्रवेशिका पाठविण्याची तारीख ३१ जानेवारी २०१८ नमूद करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांच्या मागणीवरून प्रवेशिका पाठविण्याची तारीख ३० जून २०१७ करण्यात आली आहे. ग्राहकांनी आपल्या प्रवेशिका बदलण्यात आलेल्या तारखेपूर्वी कालदर्शिकेतील कूपनसह पाठवाव्यात.- संयोजक लोकमत कालदर्शिकाद्वारा लोकमत नागपूरंबालरोग विभाग प्रमुख राजेंद्र निस्ताने यांनीही कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना निलंबित केले. हा चौकशी अहवाल पोलिसांकडे सोपवून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे. -दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडीएमसी