शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘फिल्म मेकिंग फेस्टीवल'चे थाटात उद्घाटन

By admin | Updated: August 10, 2016 17:29 IST

प्रत्येक चित्रपटाची पटकथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर आधारित असते. अनेक चित्रपटांच्या पटकथेतून दिग्दर्शक मंडळीने वास्तवतेवर प्रकाश टाकलेला असतो.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 10 -  प्रत्येक चित्रपटाची पटकथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर आधारित असते. अनेक चित्रपटांच्या पटकथेतून दिग्दर्शक मंडळीने वास्तवतेवर प्रकाश टाकलेला असतो. त्यामुळे असे चित्रपट लोकांना खूप भावतात. चित्रपटातून भूतकाळासह वर्तमानात घडणाऱ्या घडामोडींची माहिती होत असल्याने चित्रपट समाजाचा खरा आरसा आहेत; असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे मत हरिद्वार (उत्तरांचल) येथील देव संस्कृती विश्व विद्यालयाचे संचालक मंगल गढवाल यांनी व्यक्त केले.केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ वाजता ‘फिल्म मेकिंग फेस्टीवल २०१६’चे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मंगल गढवाल बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता बी.व्ही. पवार, देव संस्कृती विश्व विद्यालयातील अ‍ॅनीमेटर गगन सिन्हा, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात नर्मदा नदीवर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे काय? ती कशी तयार होते? त्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात, याविषयी मंगल गढवाल यांनी माहिती दिली. फिल्म फेस्टीवल हा १० ते १२ आॅगस्ट दरम्यान होणार आहे. त्यात चित्रपट निर्मितीतील एडिटींग, कॅमेरा हाताळणे, स्क्रिफ्ट रायटींग, अ‍ॅक्टींग अशा विविध विषयांवर माहिती दिली जाणार आहे.