शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात सायबर लॅबचे उद्घाटन, सचिनची विशेष उपस्थिती

By admin | Updated: August 15, 2016 12:05 IST

भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाणे पोलिसांच्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन सचिन तेंडूलकरच्या हस्ते करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
ठाणे दि.१५ - : भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रम होत असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील चौथ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.  तसेच ठाणे पोलिसांच्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे करण्यात आले. यावेळी ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांकडून सचिन तेंडुलकरचा विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. 
त्यानंतर आज दुपारी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत खरड, ता. अंबरनाथ येथे दुपारी १.३० वाजता कृषी विभागाने जलपूजनाचा  कार्यक्रमही आयोजित केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती विशेष ग्रामसभा घेणार आहेत यात आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत ग्राम विकास आराखड्यांना मंजुरी दिली जाणार आहे.
फोटो  - विशाल हळदे