शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

संघर्ष नसेल, तर मी मुंडेंची मुलगी कसली ?

By admin | Updated: August 25, 2015 02:25 IST

गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मीसुद्धा सत्तेत असली तरी मलाही संघर्ष करावा लागत आहे. संघर्ष नसेल तर मी मुंडेची मुलगी कसली, असा सवाल ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण

नाशिक : गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मीसुद्धा सत्तेत असली तरी मलाही संघर्ष करावा लागत आहे. संघर्ष नसेल तर मी मुंडेची मुलगी कसली, असा सवाल ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे बोलताना केला.क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेला त्यांनी भेट दिली. सहविचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या, की मुंडे साहेबांची जागा घेण्याइतपत मी मोठी नाही. त्यांची जागा मी कधीही घेऊ शकणार नाही. मात्र त्यांनी ज्या रस्त्यावर चालण्यासाठी मला उभे केले, त्या मार्गावर चालण्यासाठी मी जीवन वाहून घेतले आहे. माझ्यावरही आता अनेक संकटे आली. मी थोडेसे घाबरले होते. मात्र जीवनात संघर्ष नसला तर मी मुंडेंची मुलगी कसली, असे त्यांनी सांगितले. मुंडे साहेबांचा जातपात, वंशवाद, घराणेशाही यावर विश्वास नव्हता. मात्र मला माझ्या समाजाचा अभिमान बाळगण्यात गैर वाटत नाही. मी या संस्थेचे पालकतत्व स्वीकारले असून, माझ्या लोकांना दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)धनंजय मुंडेंवर पलटवार चिक्की वाटप प्रकरणी आरोप करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पलटवार केला. प्रभू रामचंद्रांना बिभीषणने मदत केली तरी त्यांना कोणीही चांगले म्हटलेले नाही.