शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

तक्रार आल्यास संपकरी डॉक्टरांवर कारवाई

By admin | Updated: May 18, 2015 04:39 IST

सर्वाेच्च न्यायालयाने संप करणाऱ्या डॉक्टरांवर घेतलेल्या कारवाईच्या निर्णयानंतर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) सर्व राज्य शाखांना

मुंबई: सर्वाेच्च न्यायालयाने संप करणाऱ्या डॉक्टरांवर घेतलेल्या कारवाईच्या निर्णयानंतर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) सर्व राज्य शाखांना एक परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकात संप करणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई करा, असे सांगितले आहे. पण, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत परिषद कोणतीही कारवाई करणार नाही. डॉक्टरांची सेवा ही जीवनावश्यक सेवा आहे. डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे रुग्णांवर परिणाम होतो, यामुळे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. एमसीआयने प्रत्येक राज्यातील परिषदेला याची अंमलबजावणी करावी, असे परिपत्रक पाठवले आहे. १६ मार्चला झालेल्या एका बैठकीत एमसीआयने हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी असे सांगितले की, परिषदेकडे परिपत्रक पोहचले आहे. पण, संपकरी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे काम परिषदेचे नाही. राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा संपकरी डॉक्टरांवर कारवाई करू शकते.(प्रतिनिधी)