शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय होर्डिंग लावल्यास फौजदारी

By admin | Updated: October 20, 2016 01:10 IST

विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय स्वरूपाचे कोणतेही अधिकृत, बेकायदेशीर फ्लेक्स, पोस्टर व होर्डिंग लावण्यास मनाई आहे.

पुणे : जिल्ह्यामध्ये नगर परिषदांसह विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय स्वरूपाचे कोणतेही अधिकृत, बेकायदेशीर फ्लेक्स, पोस्टर व होर्डिंग लावण्यास मनाई आहे. त्यामुळे कुठेही राजकीय फ्लेक्स, होर्डिंग दिसून आल्यास त्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे श्रेय घेणारे तसेच वाढदिवस, शुभेच्छा यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. आचारसंहिता सुरू असताना अशी फ्लेक्सबाजी करून जाहिरातबाजी करण्यास सक्त मनाई असते. त्यावर लगेच फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. बुधवारी झालेल्या मुख्य सभेत अनेक नगरसेवकांनी या फ्लेक्सबाजीचा मुद्दा उपस्थित केला. विशेष मेट्रो आम्हीच आणली, असे श्रेय घेणारे अनेक फ्लेक्स शहरात लागले असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आणून देण्यात आले.(प्रतिनिधी)