शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाल्यास वडिलांची दाढी, कटिंग मोफत

By admin | Updated: February 17, 2017 19:16 IST

मुलगी झाल्यास वडिलांची दाढी, कटिंग व बाळसे मोफत तर आईला फलोआहार पुरविण्याचा उपक्रम पाथर्डी शहरातील अविनाश बिडवे यांनी सुरु केला आहे.

ऑनलाइन लोकमत/ हरिहर गर्जे

पाथर्डी (अहमदनगर), दि. 17 - मुलगी झाल्यास वडिलांची दाढी, कटिंग व बाळसे मोफत तर आईला फलोआहार पुरविण्याचा उपक्रम पाथर्डी शहरातील अविनाश बिडवे यांनी सुरु केला आहे. या उपक्रमाची माहिती लोकांना व्हावी, यासाठी त्यांनी शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये माहितीफलक लावले आहेत.स्त्री जन्माच्या स्वागतार्थ अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पाथर्डी शहरातील शेवगावरोड लगत असलेल्या अवधूत मेन्स पार्लर दुकानाचे मालक अविनाश बिडवे यांनी मुलीचा जन्म झाल्यास संबंधित मातेला फलोआहार, मुलीचे बाळसे कटिंग व मुलीच्या वडिलांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दाढी, कटिंग मोफत करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. अविनाश बिडवे हे एकनाथवाडी येथील रहिवासी आहेत. परंतु पाथर्डी येथे वडिलोपार्जित केश कर्तनाचा व्यवसाय सांभाळत ते पाथर्डीतच स्थायिक झाले. समाजासाठी आपणही आपलं देणं दिलं पाहिजे, या हेतून त्यांनी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी अविनाश बिडवे यांनी स्टिकर तयार केले असून, ते विविध हॉस्पिटलमध्ये चिकटवले असून मुलगी झाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे़ त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.