शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आयडॉलमध्ये मराठी भाषा दिन साजरा

By admin | Updated: February 28, 2017 02:24 IST

बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत.

मुंबई : बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत. व्यवसाय-उद्योगधंदा, कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये बोली भाषेपेक्षा प्रमाण भाषेचा वापर वाढत असून बोली भाषेचा वापर कमी होत आहे. बोली भाषेचा वापर करणारी लोक गावंढळ समजली जात असल्याने त्याचा वापर टाळला जातो. हीच प्रथा पुढच्या काही वर्षांत रूढ झाल्यास बोली भाषा नष्ट होईल. बोली भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत बोली भाषा वापरली जाणे आणि लोकांनी बोली भाषेचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे मत लेखक महेश लीला पंडित यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) ‘मराठी भाषा दिना’निमित्त आयोजित केलेल्या ‘अनुवादाचे मोती मराठीत’ या अनुभव कथनाच्या कार्यक्रमात पंडित बोलत होते. पंडित पुढे म्हणाले, भाषेचे जेवढे जास्त प्रोटोटाइप असतील तेवढी तुमची भाषा प्रगल्भ असते. बोली भाषेमध्ये प्रमाण भाषेची सरमिसळ झाली आहे. यामुळे बोली भाषेची कत्तल होत आहे. त्यावर प्रमाण भाषेचे आक्रमण होत आहे. कोणत्याही प्रमाण भाषेच्या अगोदर बोली भाषा असते. म्हणून बोली भाषा वाचणे महत्त्वाचे आहे. आयडॉलच्या संचालिका व अनुवादिका डॉ. अंबुजा साळगावकर यांनी सांगितले की, अनुवाद म्हणजे शब्दापुढे शब्द नसतात, ते मनाला भावले पाहिजे. सर्वसामान्यांच्या भाषेत ते लिहिणे आवश्यक असते. या वेळी रुडयार्ड किपलिंग, विद्यापीठ गीत, अ‍ॅलेक्स इन वंडरलँड, रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम अशा त्यांनी केलेल्या विविध अनुवादासंबंधीची माहिती दिली .याप्रसंगी छायाचित्रकार प्रकाश कदम म्हणाले, मराठीत बोला, मराठीत संवाद साधा असे सांगून मराठी पाऊल पडते पुढे ऐवजी मराठी पाऊल पडते मागे अशी आज अवस्था असू ही खंताची बाब आहे़ (प्रतिनिधी)