शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

इचलकरंजीत साडेचार कोटींचा दरोडा

By admin | Updated: March 29, 2015 01:09 IST

कागवाडे मळ्यातील के. व्ही. पालनकर सराफाच्या पेढीवर शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटला.

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील कागवाडे मळ्यातील के. व्ही. पालनकर सराफाच्या पेढीवर शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटला.दरोडेखोरांनी चौदा किलो सोने, २८५ किलो चांदी व दोन लाखांच्या रोकडसह सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चौघे दरोडेखोर येथे आले. त्यांनी बंदूक आणि अन्य शस्त्रांचा धाक दाखवून रखवालदाराचे हात-पाय बांधले. चौघांपैकी एकजण तेथेच थांबला. अन्य तिघांनी पालनकर यांच्या दुकानाच्या मुख्य दरवाजालगत असलेल्या छोट्या दरवाजाचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून सोन्याचे हार, बांगड्या, हिरेजडीत अन्य दागिने, अंगठ्या, गंठण आदी दागिने चोरले. दरोड्यादरम्यान रखवालदाराला बांधलेले पाहून समोरचा रखवालदारही तेथे आला. त्यालाही शस्त्राचा धाक दाखवून तेथे बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर दरोडेखोर पळाले. रखवालदाराने मालक पालनकर यांना चोरी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)