शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

मी हिंदू धर्माच्या विरोधात नाही - तृप्ती देसाई

By admin | Updated: February 13, 2016 02:37 IST

आम्ही सगळेच आस्तिक आहोत. हिंदू धर्माच्या बिलकूल विरोधात नसून, धर्माचा आदरच करतो. चारशे वर्षांपूर्वीच्या प्रथा, परंपरामधील काही अनिष्ट रुढी बंद करायला हव्यात, एवढेच

- धनाजी कांबळे,  पुणेआम्ही सगळेच आस्तिक आहोत. हिंदू धर्माच्या बिलकूल विरोधात नसून, धर्माचा आदरच करतो. चारशे वर्षांपूर्वीच्या प्रथा, परंपरामधील काही अनिष्ट रुढी बंद करायला हव्यात, एवढेच आमचे म्हणणे आहे. राज्य घटनेने सगळ्यांनाच उपासनेचा हक्क आणि अधिकार दिला असताना, देवाच्या दर्शनासाठी लिंगभेद करता कामा नये. महिलांनी गुलामगिरी झुगारून आज एकविसाव्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे, असे असताना त्यांना पुन्हा एकदा धर्मवादाचे राजकारण करून गुलामगिरीत ढकलणे अमानवी वाटल्यानेच मला हे आंदोलन महत्त्वाचे वाटते,’’ असे भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.देसाई म्हणाल्या,‘‘ मासिक धर्माच्या वेळी बाई अपवित्र होते, तर पुरुषी मानसिकता असलेल्या समाजातील कुटुंबांना या काळातील बाईचा पगार कसा चालतो? कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या काही संस्था, संघटना आमच्या भूमिकेला विरोध करीत असल्या, तरी त्यांच्यातीलच काही गट त्यांच्या परिषदांसाठी आम्हाला निमंत्रण देऊन आमच्या भूमिकेला पाठिंबा देतात. मुख्यमंत्र्यांकडे आमचा पाठपुरावा सुरू असून, त्यांनी महिलांना अधिकार मिळायलाच हवा, अशी सकारात्मक भूमिका आमच्यासोबत बोलून दाखविली आहे. ते याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आहे’’ (प्रतिनिधी)