शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद संघासाठी आता ‘करा अथवा मरा’

By admin | Updated: May 17, 2014 23:10 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आयपीएलच्या सातव्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हैदराबाद संघासाठी आता ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

केकेआरविरूद्ध लढत : गंभीर, उथप्पाला स्टेन, भुवनेश्वर रोखणार का?
 
हैदराबाद : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आयपीएलच्या सातव्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हैदराबाद संघासाठी आता ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. हैदराबाद संघाला रविवारी खेळल्या जाणा:या लढतीत केकेआरच्या(कोलकाता नाईट रायडर्स) कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सनरायजर्स संघाने 1क् सामन्यांत 8 गुणांची कमाई केली आहे. हैदराबाद संघाला सलग दोन सामन्यांत (मुंबई इंडियन्स व किंग्ज इलेव्हन पंजाब) पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हैदराबाद संघापुढे उद्याच्या लढतीत विजय मिळविण्याचे लक्ष्य आहे.
सनरायजर्स संघाने याअधीच्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघापुढे विजयासाठी 2क्5 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते, पण पंजाब संघाने हे लक्ष्य सहज गाठले. त्यामुळे सनरायजर्स संघाच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले. सनरायजर्स संघात डेल स्टेन, डॅरेन सॅमी, भुवनेश्वर कुमार, इरफान पठाण, ईशांत शर्मा आणि कर्ण शर्मा यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. सनरायजर्सतर्फे स्टार फलंदाज अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, नमन ओझा यांची अलीकडच्या सामन्यांतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार शिखर धवनलाही सूर गवसला आहे.
दुस:या बाजूचा विचार करता सलग दोन सामन्यांत विजय मिळविणा:या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळविणारा केकेआर संघ आता सनरायजर्सविरुद्ध विजय मिळविण्यास उत्सुक आहे. केकेआर संघाने 1क् सामन्यांत 1क् गुणांची कमाई केली आहे. केकेआर संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज रॉबिन उथप्पा शानदार फॉर्मात आहेत. विदेशी व स्थानिक खेळाडूंच्या समावेशामुळे केकेआर संघ भक्कम झाला आहे. केकेआर संघाला ज्ॉक कॅलिस, मोर्नी मोर्केल, युसूफ पठाण, विनय कुमार, पीयूष चावला आणि मनीष पांडे यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)
 
4कोलकाता संघाकडून रॉबिन उथप्पाने 1क् डावांत 382 धावा केल्या आहेत. 8क् धावांची त्याची सर्वोच्च खेळी आहे. त्याने 3 अर्धशतकी खेळी केली आहे. यात त्याने 4क् चौकार व 11 षटकार मारले आहेत.
4सनरायझर्स हैदराबाद संघाकडून डेव्हीड वॉर्नरने 1क् डावात 341 धावा केल्या असून 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तीनवेळा नाबाद राहत त्याने 
4 अर्धशतके केली आहेत. त्याने 2क् चौकार व 15 षटकार मारले आहेत.