शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कामावर जाण्याच्या घाईत पोहोचला कोठडीत

By admin | Updated: May 17, 2017 02:13 IST

कामावर जाण्यासाठी कारने भरधाव वेगाने निघालेल्या कॉल सेंटरच्या खासगी चालकाला ही घाई भलतीच महागात पडली आहे. त्याच्यामुळे दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दादर पोलिसांनी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कामावर जाण्यासाठी कारने भरधाव वेगाने निघालेल्या कॉल सेंटरच्या खासगी चालकाला ही घाई भलतीच महागात पडली आहे. त्याच्यामुळे दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दादर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विनोदकुमार यादव असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरळी परिसरात राहणारा यादव कॉल सेंटरमध्ये चालक म्हणून काम करतो. तेथील कर्मचाऱ्यांची ने- आण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सोमवारी रात्री १च्या सुमारास त्याला कॉल सेंटरला पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे तो कारने भरधाव वेगाने निघाला. ८० ते १००च्या वेगाने जात असताना, दादर सेनापती बापट मार्गावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. वाटेतल्या दोन दुचाकींना धडक देत त्याची कार पुढे गेली. येथील कामगार मैदान येथून वळण घेत असताना, त्याने आणखी एका ओमनी कारला धडक दिली आणि सॉरी बोलून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पुढे अडविले. तेव्हा कामावर जाण्यास उशीर झाला म्हणून तो सुसाट निघाल्याची माहिती त्याने दादर पोलिसांना दिली. कामावर वेळेत न पोहोचल्यास नोकरी जाईल, या भीतीने त्याचे लक्ष कामावर होते, असेही यादवने पोलिसांना सांगितले. या अपघातात तोही जखमी झाला आहे. तर जखमी झालेले दुचाकीस्वार ओंकार शिरिषकर (२१), गुंजन सतवीर (२३) यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दादर पोलिसांनी यादवला अटक केली आहे. तो दारूच्या नशेत नव्हता, हे तपासात उघडकीस आले आहे.