शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

बंडखोरांपुढे नमली मातोश्री

By admin | Updated: September 30, 2014 23:28 IST

गेल्या 48 वर्षाच्या इतिहासात शिवसेना प्रथमच स्वपक्षीय बंडखोरांपुढे नमली आहे. आणि हा चमत्कार घडविणारे चारही बंडखोर ठाणो जिल्हय़ातील आहेत.

ठाणो :  गेल्या 48 वर्षाच्या इतिहासात शिवसेना प्रथमच स्वपक्षीय बंडखोरांपुढे नमली आहे. आणि हा चमत्कार घडविणारे चारही बंडखोर ठाणो जिल्हय़ातील आहेत. ठाण्यावर माझ विशेष प्रेम आहे. याच ठाण्याने शिवसेनेला तिचा पहिला नगराध्यक्ष वसंत मराठेंच्या रुपाने मिळवून दिला. 199क् च्या विधानसभा निवडणुकीत मोठय़ा संख्येने आमदार निवडून दिले. जनतेने निवडून दिलेला शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष सतिश प्रधानांच्या रुपाने दिला. म्हणून माङो ठाण्यावर विशेष प्रेम आहे. असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. त्याच त्यांच्या प्रिय ठाण्याने त्याच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला स्वत:पुढे झुकविण्याचा चमत्कार घडवून दाखविला आहे. मी ज्याचा शेंदूर खरवडेल त्या देवाचा दगड होईल आणि ज्या दगडाला शेंदूर फासेल त्याचा देव होईल असे शिवसेना प्रमुख म्हणायचे व तसे करूनही दाखवायचे म्हणूनतर गणोश नाईकांसारख्या बडय़ा नेत्याला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. बंडखोरांना एकच सजा असायची ती म्हणजे हकालपट्टी मग बंडू शिंगरे असोत, नाहीतर सेनेतले पहिले बंडखोर अॅड. बळवंतराव मंत्री असोत. अगदी तेव्हापासून ते अलिकडच्या काळापर्यत बंड म्हणजे हकालपट्टी, मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद असा या भगव्याचा दरारा होता. परंतु ठाणो जिल्हय़ातल्या तरे, थरवळ, म्हस्के यांनी मात्र आपण शिवसेनेत बंडही करू शकतो आणि मातोश्रीला नमवू शकतो, हे सिद्ध करून दाखविले. बाळासाहेब ठाकरे नेहमी चमत्कार घडविण्याचे भाषा करायचे असा चमत्कार शिवसेनेच्या इतिहासात या त्रिकुटाने घडवून दाखविला. यालाच म्हणतात राजकारणामध्ये ‘समय आया बाका तो इनकोभी कहो काका’ हेच खरे असते. मात्र मातोश्रीचा असलेला अॅडजेस्टमेंटचा पवित्र निवडणुकीनंतर कायम राहिल काय? या बंडामुळे सेनेचे उमेदवार पडले तर बंडखोरांना आज जे पदांचे रिवॉर्ड मिळाले ते टिकून राहिल काय? या प्रश्नांची उत्तरे मतमोजणीनंतर मिळणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
 
4बंडखोर उपनेते अनंत तरे यांना मातोश्रीने दिले विधान परिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन
4यापूर्वी महापौरपद निवडणूकीत मतदानात गद्दारी करणा:या खोपकरांचा झाला होता ‘श्रीधर’
 
4डोंबिवलीचे शहरप्रमुख सदानंद थरवळ यांना उमेदवारी नाकारताच त्यांनीही केले होते बंड. त्यांना मातोश्रीवर बोलावून देण्यात आली जिल्हाप्रमुखपदाची महत्वाची सुभेदारी.
 
4ठाणो महानगरपालिकेत सभागृहनेते असलेल्या नरेश म्हस्केंची नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीने त्यांनाही बोलावून समजूत काढली व ठाणो जिल्हय़ाचे विभाजीत जिल्हाप्रमुखपद त्यांना दिले.