शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!

By अविनाश साबापुरे | Updated: May 28, 2024 05:51 IST

दहा वर्षांत या मुलींच्या शिक्षणाचे काय झाले? कारणे शोधण्याचे शिक्षण व्यवस्थेपुढे आव्हान

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राज्य शिक्षण मंडळाचा  दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली, परंतु दहा वर्षांपूर्वी पहिल्या वर्गात दाखल झालेल्या जवळपास दोन लाख मुली यंदा दहावीच्या परीक्षेपर्यंत पोहोचूच शकलेल्या नाहीत. दहा वर्षांत त्यांच्या शिक्षणाचे काय झाले, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान आहे.

बोलकी आकडेवारी

  • ९,५४,२६० : २०१४ मध्ये पहिल्या वर्गातील मुली
  • ७,७४,०८६ : २०२४ मध्ये दहावीला बसलेल्या
  • ७,२८,०५९ : राज्य मंडळाची परीक्षा देणाऱ्या
  • ४६,०२७ : सीबीएसईची परीक्षा देणाऱ्या
  • १,८०,१७४ : दहावीपूर्वी  मुली गळाल्या

दहावीचाही निकाल वाढला; ९५.८१% विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : मार्च-२०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बारावीप्रमाणे यंदा दहावीचाही निकाल वधारला आहे. राज्याचा निकाल ९५.८१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत १.९८% निकाल वाढला आहे.

विभागनिहाय निकाल

  • कोकण     ९९.०१% 
  • कोल्हापूर     ९७.४५%
  • पुणे      ९६.४४% 
  • मुंबई     ९५.८३% 
  • अमरावती     ९५.५८% 
  • नाशिक         ९५.२८% 
  • लातूर     ९५.२७% 
  • छ. संभाजीनगर     ९५.१९% 
  • नागपूर      ९४.७३% 
टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालexamपरीक्षा