शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...तरी पाण्याचे टेन्शन कायम

By admin | Updated: June 29, 2016 01:45 IST

मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावली खरी़ मात्र, अद्यापही त्याने पुरेसा जोर धरलेला नाही.

मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावली खरी़ मात्र, अद्यापही त्याने पुरेसा जोर धरलेला नाही. गेल्या चार दिवसांतील या रिमझिम सरींमुळे जलसाठा ११ हजार दशलक्ष लीटरने वाढला आहे़ मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा साठा दोन लाख ४० हजार दशलक्ष लीटरने कमी आहे़ त्यामुळे पाण्याचे टेन्शन अद्यापही मुंबईकरांवर कायम आहे़जून महिन्यातील मुहूर्त चुकवत आलेल्या मान्सूनने तलाव क्षेत्रांकडे मात्र पाठ फिरवली. मुंबईत सखल भाग पाण्याखाली जात असताना तलाव क्षेत्र मात्र कोरडेच आहे,परंतु गेल्या चार दिवसांत रिमझिम सरी तलावांमध्ये कोसळल्या. मोडक सागर आणि तानसा तलावात पावसाने हजेरी लावली आहे, तर मुंबईस्थित विहार आणि तुळशी तलावाची पातळी दररोज वाढत आहे़, परंतु एकूण आवश्यकतेच्या तुलनेत १० टक्के जलसाठाही तलावांमध्ये जमा झालेला नाही़गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे तलावात समाधानकारक जलसाठा जमा झाला नाही़ तरीही जून अखेरीपर्यंत तलावांमध्ये एकूण तीन लाख ४० हजार दशलक्ष लीटर म्हणजेच, आवश्यक जलसाठ्याच्या २५ टक्के जलसाठा होता़, परंतु या वर्षी जूनच्या अखेरीस जेमतेम एक लाख तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा तलावांमध्ये आहे़ (प्रतिनिधी)>मुंबईत सरीवर सरीमुंबई उपनगरांत पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम होता. २७ जूनला सकाळी ८ ते २८ जून सकाळी ८ या २४ तासांत कुलाबा परिसरात १०.२ मिलीमीटर, तर सांताक्रुझमध्ये ७९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मुंबई उपनगरांत पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम होता. २७ जूनला सकाळी ८ ते २८ जून सकाळी ८ या २४ तासांत कुलाबा परिसरात १०.२ मिलीमीटर, तर सांताक्रुझमध्ये ७९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.