शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘कशी असावी पनवेल महानगरपालिका’

By admin | Updated: June 10, 2016 02:44 IST

पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याच्या दृष्टीने सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याच्या दृष्टीने सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिली महानगरपालिका असणार आहे. महानगरपालिका कशी असावी, ऐतिहासिक-भौगोलिक विचार, राजकीय दृष्टिकोन, महापालिका झाल्यावर सर्वसामान्यांवर वाढणारा कराचा बोजा, मिळणाऱ्या सोयी-सुविधा आदींबाबत या कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार आहे. चर्चासत्रासाठी सिटीझन युनिटी फोरम व केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोली यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवार, ११ जून रोजी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथील केएलई महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. चर्चासत्राचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे. सिडकोच्या या भागात मेट्रो, बीकेसीसारखे वाणिज्य संकुल, ५५ हजार गृहनिर्मिती करण्याचा मानस आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेल महानगरपालिकेला वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. नागरिकांना देखील या चर्चेत सहभाग घेता येणार असून आपल्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका कशी असावी, यासंदर्भात प्रश्न नागरिकांना विचारता येणार आहेत. या चर्चेसाठी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नगरविकास खात्याचे अप्पर सचिव अमित कवडे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे, शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण, शेकापचे बाळाराम पाटील, आरपीआयचे जगदीश गायकवाड, काँग्रेसचे महेंद्र घरत, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. >विकासाची प्रतीक्षापनवेल महानगरपालिकेत सिडकोचे खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा पाचनंद आणि नावडे हे विकसित आणि अविकसित नोड, नैना क्षेत्रातील ३६ गावे आणि सिडको क्षेत्रातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.सिडको नोडमधील खारघर, नैना आणि एसईझेड ही सर्व क्षेत्र विकसनशील असून सिडको व नवी मुंबई एसईझेडअंतर्गत विकास होत आहे.