शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘आणखी किती कारागृहे आवश्यक?’

By admin | Updated: January 6, 2017 04:22 IST

विकसित देशांमध्ये सुविधांनी परिपूर्ण अशी आदर्श कारागृहे उभारल्याने, राज्य सरकारने त्याच धर्तीवर राज्यातही आदर्श कारागृहे उभारण्याचा विचार करावा.

मुंबई : विकसित देशांमध्ये सुविधांनी परिपूर्ण अशी आदर्श कारागृहे उभारल्याने, राज्य सरकारने त्याच धर्तीवर राज्यातही आदर्श कारागृहे उभारण्याचा विचार करावा. अंडरट्रायल्स आणि अटक करण्याची संख्या पाहता, राज्यात आणखी किती कारागृहांची आवश्यकता आहे? असा प्रश्न करत, उच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याची सूचना केली. सरकारने स्वत:हून पुढाकार घेतला नाही, तर आम्हीच आदेश देऊ, असेही उच्च न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत स्पष्ट केले.एकीकडे अटकेचे आणि अंडट्रायल्सचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे कारागृहांची क्षमता अपुरी पडत आहे. जुन्या पद्धतीने उभारण्यात आलेले कारागृह आणि सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचार करणे आवश्यक आहे. भविष्याचा विचार करून राज्यातील कारागृहांची संख्या वाढवणे आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, असे मत अ‍ॅड. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीत व्यक्त केले. ‘सध्या राज्यातील कारागृहांत किती अंडरट्रायल्स आहेत? भविष्यातील गरजा काय आहेत? कोणत्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे? राज्य सरकारने या बाबींवर कधी विचार केला आहे का?’ अशा प्रश्नांची सरबत्तीही या वेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांवर केली.(प्रतिनिधी)