शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बेलवाडीत रंगले अश्व रिंगण

By admin | Updated: June 27, 2017 01:54 IST

वारीमध्ये चालण्यासाठी बळ देणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती (पुणे) : वारीमध्ये चालण्यासाठी बळ देणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो.भान हरपून खेळ खेळतो,दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..भक्तिने भारलेला रिंगण सोहळापाहावा याचि देही याचि डोळाअशा भक्तीभावाने जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे मोठ्या उत्साहात पार पडले.सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे विसावला. अश्व रिंगण सोहळ््याची सुरूवात शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाल्यावर झाली. त्यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्याचे रिंगण झाले. मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबां’चा जयघोष केला. लासुर्णेत तोफांची सलामी-बेलवाडीचे पहिले अश्व रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा निमगाव केतकी येथे मुक्कामी मार्गस्थ झाला. दुपारी पावसांच्या सरी झेलत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे लासुर्णे येथे आगमन झाले. बार्शीत गुलाबराव महाराज पालखीचे स्वागतबार्शी (सोलापूर) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथून पंढरीकडे निघालेल्या श्री संत गुलाबराव महाराज पालखीचे बार्शीत स्वागत करण्यात आले. चाळीस वर्षांपासून वायकुळे परिवाराकडून वारकऱ्यांची सेवा अखंडपणे सुरु आहे.