शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी-ट्रकची भीषण टक्कर

By admin | Updated: April 30, 2016 04:49 IST

एसटी बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकासह एसटीचे चालक आणि वाहक ठार झाले.

वसई : बोईसरहून स्वारगेटला जाणाऱ्या एसटी बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकासह एसटीचे चालक आणि वाहक ठार झाले. अपघातात ७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी हायवेवरील लोढा धाम मंदिराजवळ घडली. वालीव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना काशिमीरा येथील आॅर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले आहे. अपघाताच्या ठिकाणी बस क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आली. पोलिसांनी रेस्क्यू आॅपरेशन करून मृतदेह बसमधून बाहेर काढले. दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोढा धाम मंदिराजवळ आणि सनशाइन हॉटेलच्या समोर दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी मागून आलेल्या ट्रकने बोईसर डेपोच्या बोईसर-स्वारगेट बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रक इतक्या भरधाव वेगात होता की एसटी बसला धडक लागताच एसटी पूर्णपणे गोल गोल फिरली आणि परत ट्रकवर धडकली. एसटी बसमधील प्रवासी अक्षरश: धडाधड बाहेर फेकले गेले. या अपघातात ट्रक ड्रायव्हर रामजी उर्फ पिंटू, बोईसर डेपोचे एसटी चालक ईश्वर आत्राम (३०) आणि वाहक विशाल जाधव (२६) मृत्युमुखी पडले आहेत. अपघातात ७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)