शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडवली!

By admin | Updated: July 13, 2015 01:22 IST

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आरोपाच्या पुष्टयर्थ सावंत यांनी काही कागदपत्रेही पत्रकार परिषदेत सादर केली.सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार होण्यापूर्वी डॉ. पाटील यांनी 2000 मध्ये आपला मुलगा शर्व यांच्या नावाने अकोला येथे सुमारे 5,300 वर्ग मीटर आकाराचा भूखंड खरेदी केला. परंतु मुलाच्या नावामागे वडिल म्हणून स्वत:चे नाव लिहिण्याऐवजी अण्णासाहेब पवित्रकार हे नाव लिहिले. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलाच्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे सांगितले. 2013 मध्ये त्यांनी मुलाच्या नावे असलेला हा भूखंड विक्र ीस काढला. मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांना त्यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. त्यावेळी त्यांनी डॉ. रणजित पाटील आणि अण्णासाहेब पवित्रकार ही एकच व्यक्ती असल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले. या प्रकरणामध्ये त्यांनी मुलाच्या नावावरील मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते, असेही सावंत म्हणाले.