शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीआरपीकडून होमगार्डच्या हजेरीची तपासणी

By admin | Updated: November 3, 2016 05:26 IST

लोकलमधून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या उपस्थितीची आता कसून तपासणी केली जाणार आहे

मुंबई : लोकलमधून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या उपस्थितीची आता कसून तपासणी केली जाणार आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी असेल, असे रेल्वे आयुक्तांकडून सांगण्यात आले. जीआरपीमध्ये बंदोबस्तासाठी नेमलेल्या होमगार्डच्या हजेरीबाबत मोठा गैरव्यवहार झाला आहे. २०१४ च्या जानेवारी महिन्यात जवानांची खोटी हजेरी व देयके दाखवून भत्ता उकळण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्याबाबतचे वृत ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर जीआरपी पोलीस व होमगार्डच्या वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडाळा रेल्वे स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी यासंबंधी सर्व कागदपत्रे पुन्हा जमविले. संबंधित होमगार्डचे जबाब नोंदविले आहेत. त्यात सहभागी असणाऱ्या अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत रेल्वेचे आयुक्त निकेत कौशिक म्हणाले, ‘बंदोबस्तासाठी नेमलेल्या हजेरी ही ड्यूटी कारकूनाकडून घेतली जाते. मात्र त्याबाबत आता प्रभारी निरीक्षकांकडून लक्ष घालून त्याचा दैनंदिन आढावा घेतला जाईल. होमगार्डच्या प्रत्यक्ष बंदोबस्ताच्या ठिकाणच्या उपस्थितीची तपासणी करुन त्याची नोंद रेकॉर्ड बुकवर ठेवली जाणार आहे. तसेच जानेवारी २०१४ च्या बनावट हजेरी व बिलाबाबत केलेल्या तपासाची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे.’ (प्रतिनिधी)