शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनी करणार भाजपच्या जाहीरनाम्याची होळी

By admin | Updated: April 20, 2016 19:09 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची १ मे रोजी संपूर्ण विदर्भात होळी करण्याचा ठराव विदर्भ राज्य परिषदेमध्ये बुधवारी पारित करण्यात आला. माजी आमदार वामनराव

- विदर्भ राज्य परिषदेचा ठराव
 
अकोला : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची १ मे रोजी संपूर्ण विदर्भात होळी करण्याचा ठराव विदर्भ राज्य परिषदेमध्ये बुधवारी पारित करण्यात आला. माजी आमदार वामनराव चटप, माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि इतर विदर्भवादी नेत्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने २0 एप्रिल रोजी अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र विदर्भाशी संबंधित विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू करण्यात येणाºया आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित या परिषदेमध्ये माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकूण ७ ठराव पारित करण्यात आले. वैदर्भीय जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता भाजपने केली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी होळी करण्याचा ठरावही यावेळी पारित करण्यात आला.