शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

होळीआधीच वैशाख वणवा

By admin | Updated: March 13, 2016 05:10 IST

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे

मुंबई : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी वणवण चालूच आहे. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात आहे. जायकवाडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, तिथे केवळ १ टक्का पाणी शिल्लक आहे. लातूर, जालनासह मराठवाड्यातील बहुतांश भागांत पंधरवड्यातून एकदा कसेबसे पाणी मिळते; तर सोलापूर शहरात पाच दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. कधी नव्हे ते ठाणे-मुंबईसह कोकणालाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा असाच चढता राहिला तर पाण्याचे संकट भीषण होणार आहे.नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव व येवला येथे सात दिवसांनी पाणी येत आहे. दिंडोरी, सुरगाणा, पेठ, नांदगाव, देवळा, सटाणा येथेही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरींचे पाणी आटत आहे. पूरक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने अनेक गावांमध्ये नळ केवळ देखाव्यापुरते उरले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)सोलापूर, लातूर, उस्मानाबादेत पाणीसंकट गहिरे, हिंगोलीत एक बळीऔज बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरविण्यास आयुक्तविजयकुमार काळम यांनी पाणीपुरवठा आणखी एक दिवसाने पुढे ढकलला आहे.लातूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांपासून लातूरकरांना पाण्याचा एक थेंबही वाटप केलेला नाही़ लातूर शहरातील तब्बल ५ लाख नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.ंहिंगोली जिल्ह्यातील पेंडगाव येथे पाणी टंचाईने ज्ञानेश्वर वाळके या तरूणाचा बळी घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो गावांत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़>>प्रमुख शहरातील कमाल तापमानवर्धा ४०़५, चंद्रपूर ४०़२, अकोला ४०़१, सोलापूर ४०़१, पुणे ३६़१, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़४, मालेगाव ३९़२, नाशिक ३३़७, सांगली ३८, सातारा ३७़१, मुंबई ३४, अलिबाग २९़१, रत्नागिरी ३२़४, पणजी ३३़३, उस्मानाबाद ३७़२, औरंगाबाद ३६़६, परभणी ३९़५, अमरावती ३८़८, बुलढाणा ३७, गोंदिया ३६़६, नागपूर ३९़४, यवतमाळ ३९़