शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा पेपर फुटल्याप्रकरणी विद्यार्थी ताब्यात

By admin | Updated: March 5, 2016 04:03 IST

परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून बारावीचा बुककिपींग अँड अकाउंटन्सीचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मीरा रोड : परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून बारावीचा बुककिपींग अँड अकाउंटन्सीचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यास ताब्यात घेतले आहे.काशिमीराच्या रॉयल महाविद्यालयात १२ वीच्या परीक्षेचे केंद्र असून शुक्र वारी ११ ते २ या वेळेत बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा पेपर होता. परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना सईद मोहमद अझहर फैय्याज हा १२ वीचा विद्यार्थी मोबाईल घेऊन संशयास्पदरित्या आढळून आला. पर्यवेक्षक अझीमा शमीम खान यांनी त्वरित त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता व्हॉटसअ‍ॅपद्वारे गुरु कुल क्लासेसच्या ग्रुपवर करीम या शिक्षकाने आणि शाहीद क्लास यांनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्धातास आधीच प्रश्नपत्रिका पाठवली होती. त्यात उत्तरे सोडवलेली होती. या प्रकरणी अझीमा यांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी सांंगितले. (प्रतिनिधी)