शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हिट अॅंन्ड रन : सलमानची हिरॉइनही त्याच्याच वाटेवर

By admin | Updated: February 28, 2017 15:43 IST

अभिनेता सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया'पासून कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री सलमानप्रमाणेच हिट अॅंन्ड रन प्रकरणामुळे चर्चेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - अभिनेता सलमान खानसोबत ''मैंने प्यार किया''पासून कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री भाग्यश्री सलमानप्रमाणेच हिट अॅंन्ड रन प्रकरणामुळे चर्चेत आहे. 
 
 2016 मध्ये झालेल्या एका अपघाताप्रकरणी भाग्यश्री विरोधात FIR दाखल झाली होती. संथ गतीने या अपघाताची चौकशी सुरू होती. मात्र, आता याप्रकरणी वेगळं वळण आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडी मी चालवत नव्हती तर माझा चालक चालवत होता असं स्टेटमेंट भाग्यश्रीने दिलं आहे.   
 
याउलट तक्रारकर्त्याकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये गाडी भाग्यश्री चालवत होती असं म्हटलं आहे. ''2 नोव्हेबर 2016 रोजी लिंक रोडच्या दिशेने जात असताना मी सांताक्रूझच्या सिग्नलवर थांबलो असताना मागून सुसाट आलेल्या स्कोडाने माझ्या गाडीला ठोकर दिली आणि मी जखमी झालो.  गाडी भाग्यश्री चालवत होती हे मी पाहिलं''. रूग्णालयात असताना भाग्यश्रीचे पती विचारपुस करायला आले असता त्यांनीही गाडी भाग्यश्री चालवत होती असं म्हटलं पण तक्रार न करण्यास सांगितलं. त्यानंतर आम्हाला फसवण्यात येत असून ब्लॅकमेल केलं जात असल्याचं भाग्यश्रीचे पती म्हणाले होते.  
  
तर आता, गाडी मी चालवत नव्हती माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता असं भाग्यश्रीने म्हटलं आहे.  त्यामुळे आता हे प्रकरण कोणती वळणं घेतं हे आता पाहायचं आहे.