शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत साकारतेय वनौषधी उद्यान

By admin | Updated: November 9, 2016 05:05 IST

वनविभागाच्या वतीने वनपर्यटनाच्या विकास कार्यक्रमांतर्गत येथील २२० हेक्टर नैसर्गिक डोंगराचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

औंढा नागनाथ (हिंगोली) : वनविभागाच्या वतीने वनपर्यटनाच्या विकास कार्यक्रमांतर्गत येथील २२० हेक्टर नैसर्गिक डोंगराचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात वनौषधी उद्यानाची निर्मिती केली जात असून, यामध्ये आतापर्यंत १४४ जंगली वनस्पतींची लागवड केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. खुपसे यांनी दिलीे. २०११-१२ पासून येथे कामे सुरू असून आतापर्यंत रोपवनामध्ये ९५ हेक्टरवर विविध झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित २५ हेक्टर जंगलावर नक्षत्र उद्यान, बाल उद्यान, लॉन, पॅगोडा, पार्र्किं ग, प्रवेशद्वार, निसर्ग निर्वाचन केंद्रे, १२० हेक्टरमध्ये ६ ठिकाणी नैसर्गिक ‘व्हीव पॉइंट’ माती बांध व वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती, असे सुशोभिकरण करण्यात आले आहे.सध्या याच क्षेत्रामध्ये वनऔषधी उद्यान उभारण्याचे काम वर्षभरापासून सुरू असून, २० गुंठ्यामध्ये नागकेश्वर, कैलाशपती, अंजीर, सप्तपर्णी, कागदीलिंबू, सर्पगंधा, समुद्रशोक, मधुमालती, आडूळसा, गवती, शतावरी, ब्राम्ही, इन्सुलीन, स्टिव्हीया, जायफळ, आनंतमूळ, केवडा, कापूर तुळसी, जिरॅनीयम, सफेद मुसळी, काळा धोत्रा, पिवळा धोत्रा, पितमारी, पाणफुटी, एरंड, अर्जून, बेल, आवळा, आंबा, वड, उंबर, सीता अशोक, जांभूळ अशी विविध गुणकारी १४४ वनौषधींची झाडे लावण्यात आली आहेत. (वार्ताहर)