शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली : 'इसिस'शी संबधित शिक्षकास एटीएसने घेतले ताब्यात

By admin | Updated: August 8, 2016 12:39 IST

'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून औरंगाबाद एटीएसने हिंगोली येथून एका शिक्षकास ताब्यात घेतले.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. ८ -  एटीएसने आपल्या तपासात निष्पन्न होत असलेल्या नावांनुसार एकेकाला उचलणे सुरू केले आहे. परभणीचे इसिसचे धागेदोरे हिंगोलीपर्यंत पोहोचले असून आजम कॉलनी भागातील एका शिक्षकास सोमवारी पहाटेच्या सुमारास उचलले.
हिंगोली येथील जि.प.च्या शाळेवर उर्दू माध्यमाचा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रईसोद्दिन सिद्दीकी (३८) यास इसिसशी संबंध असल्यावरून उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. सिद्दीकी हा मूळ परभणीचा रहिवासी आहे. तो २00३ पासून हिंगोली जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पूर्वी तो औंढा येथे होता. मागील तीन वर्षांपासून हिंगोलीतील जि.प. उर्दू शाळेवर कार्यरत होता. येथील आजम कॉलनी भागात तो सलीम आॅटोवाला यांच्याकडे भाड्याने खोली घेवून राहात होता. मात्र त्याचे परभणीला जाणे-येणे सुरू असायचे. तो इतरांना प्रशिक्षित करीत होता, अशा संशयावरून त्याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. 
एटीएसने अत्यंत गोपनियरीत्या ही कारवाई केली आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर याची माहिती मिळत नाही. मात्र हिंगोलीतही इसिसचे परभणी कनेक्शन असल्याची वार्ता पसरल्याने खळबळ उडाली आहे.⁠⁠⁠⁠