शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

इफ्तार तयारीसाठी झटतात हिंदू महिला

By admin | Updated: June 21, 2017 04:38 IST

रमजान महिन्यात मुस्लिमांना वेळेत इफ्तारी (उपवास सोडता यावा) करता यावी. यासाठी दोन हिंदू महिला स्वत:च्या घरची

कुमार बडदे  लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : रमजान महिन्यात मुस्लिमांना वेळेत इफ्तारी (उपवास सोडता यावा) करता यावी. यासाठी दोन हिंदू महिला स्वत:च्या घरची कामे सोडून दररोज संध्याकाळी तीन तास इफ्तारची तयारी करतात. यातील एका महिलेच्या आईला अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. मात्र आईला घरी एकटीला सोडून ही महिला इफ्तारच्या तयारीकरिता येते. नेहमीच दहशतवाद्याच्या वास्तव्यामुळे वादात राहणाऱ्या मुंब्रा शहरात हिंदू-मुस्लीम ऐक्याची अशी उदाहरणे आहेत हे यामुळे अधोरेखित झाले आहे.रमजानमध्ये उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी घरी वेळेत पोहचण्याची मुस्लिमांची धडपड सुरु असते. मात्र कामातील व्यस्ततेमुळे काहीजण वेळेत घरी पोहचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी काही तरु ण मागील काही वर्षापासून मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र मांक एकवर दोन ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पाणी ठेऊन इफ्तारची व्यवस्था करतात. त्याचा लाभ मुंब्रा, कल्याण, अंबरनाथ इत्यादी ठिकाणचे हजारो रोजेदार दररोज घेतात. मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या या इफ्तारसाठी दररोज विविध प्रकारची चाळीस ते पन्नास किलो फळे कापावी लागतात. यासाठी अनेक हाताची गरज लागते. परंतु रमजानच्या काळात मुस्लिम घरांमध्ये देखील संध्याकाळी इफ्तारची तयारी सुरु असते. त्यामुळे त्या समाजातील महिलाची इच्छा असून देखील त्या फलाटावरील इफ्तारीच्या तयारीसाठी वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे उपलब्ध महिलांची प्रचंड धावपळ होते. त्यांची धावपळ कमी व्हावी आणि इफ्तारीची तयारी वेळेत पूर्ण व्हावी. यासाठी मुंब्रा रेतीबंदर परिसरात रहाणाऱ्या पुष्पा घाडगे आणि मीना यादव या दोन महिला स्वत:च्या घरची कामे बाजूला ठेऊन अनेक वर्षापासून दररोज संध्याकाळी तीन तास फळे कापण्याकरिता तसेच ती प्लॅटफॉर्मवरील मुस्लीम बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी इफ्तारीची वेळ संपेपर्यत हजर राहतात.