शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकातून महिलेचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 05:16 IST

ऐरोली रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहणाऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास वृद्ध महिलेसह ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

ठाणे : ऐरोली रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहणाऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास वृद्ध महिलेसह ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. योगेश वसंत जाधव (४०) आणि किरण रवींद्र माळी (६१) अटक केलेल्या दोघांची नावे असून ते नवी मुंबईतील गोठिवलीचे रहिवाशी आहेत.पिडीत ३५ वर्षीय महिला २९ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ऐरोली रेल्वे स्थानक क्रमांक २ येथे महिला जनरल डब्यासमोर वाशीकडे जाणाऱ्या लोकलची वाट पाहत उभी होती. याचदरम्यान,योगेश याने तिचे अपहरण करून माळी यांच्या घरी नेले. तेथे तिला जबदरस्तीने दारू पिण्यास देवून तिच्या अत्याचार केल्याची तक्रार पिडीत महिलेने नवी मुंबईतील ऐरोली पोलीस ठाण्यात केली होती. हा गुन्हा ३१ जानेवारी रोजी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पोलीस उपायुक्त समाधान पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दळवी यांच्या पथकाने तपास सुरु केला. याचदरम्यान, पिडीत महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार, तेथील सीसीटिव्ही फु टेजमध्ये योगेश याची ओळख पुढे आले. तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या महिला अश्या दोघांना अटक केली. सध्या दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. (प्रतिनिधी)