शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून अपहरण केलेल्याची सुटका

By admin | Updated: May 25, 2015 05:41 IST

वेळ पहाटे तीनची. पोलीस गस्त सुरू असताना एका जीपला थांबण्याचा इशारा देऊनही ती थांबली नाही. त्यात ‘वाचवा वाचवा’ असा आवाज आल्याने ओतूर पोलिसांनी त्या

कोल्हापूर : जागावाटपात मतभेद झाल्याने विधानसभा निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढविली. त्याचा फायदाच झाला. मुंबईत भाजपाची शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त आली. आजवर आम्ही शिवसेनेच्या जीवावर होतो, पण आता परिस्थिती बदलली आहे. परंतु याचा अर्थ सर्वच निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या जातील असे नाही. मुंबई महापालिकेत आम्ही युती करून लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. रावसाहेब दानवे यांनी औपचारिकरीत्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनस्थळीच पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाणार नाहीत, तर गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक आपल्या राज्यात होईल, असा दावाही त्यांनी केला. देशातील १०० स्मार्ट सिटीजपैकी सर्वाधिक १० शहरे महाराष्ट्रातील असून, येत्या काळात पुणे शहर देशातील प्रमुख आयटी हब म्हणून नावारूपाला येईल, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)