शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दालने खुली

By admin | Updated: February 9, 2017 03:23 IST

फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)चे विद्यार्थीही आता पुढील काळात एमफिल किंवा पीएचडी करू शकणार आहेत

पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)चे विद्यार्थीही आता पुढील काळात एमफिल किंवा पीएचडी करू शकणार आहेत. संस्थेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला मास्टर डिग्रीचा दर्जा मिळाल्याने उच्च शिक्षणाचे नवे दालन विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आहे. या निर्णयामुळे एफटीआयआयच्या शैक्षणिक इतिहासाला एक नवीन आयाम मिळाला आहे. सध्या एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) ही पदवी मिळते. मात्र, त्याला मास्टर्सचा दर्जा नसल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मर्यादा येत आहेत. विद्यार्थ्यांना संशोधन आणि पीएच.डी सारखी उच्च शिक्षणाची अनेक दालने खुली व्हावीत, यासाठी एफटीआयआयच्या दोन किंवा तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला मास्टर्स डिग्रीचा समकक्ष दर्जा देण्यात यावा यासाठी एफटीआयआय प्रशासनाचे २०११ पासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना सहा वर्षांनंतर यश आले आहे. संस्थेच्या सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, डायरेक्शन अँड स्क्रिन प्ले रायटिंग, साऊंड रेकॉर्डिंग अँड साऊंड डिझाईन, आर्ट डायरेक्शन अँड प्रॉडक्शन डिझाईन आणि अ‍ॅक्टिंग या अभ्यासक्रमांना हा मास्टर डिग्रीचा दर्जा मिळाला आहे. २०१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)