शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

हाय-प्रोफाइल बाइकचोर अटकेत

By admin | Updated: July 11, 2017 02:44 IST

नशेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका हाय-प्रोफाइल चोराला सोमवारी चारकोप पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नशेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका हाय-प्रोफाइल चोराला सोमवारी चारकोप पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या गाड्यादेखील पोलिसांनी हस्तगत केल्या असून, चौकशी सुरू आहे.मिलिंद मनोहर सावंत (२१) असे अटक करण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. ज्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र चुकीची संगत मिळाल्याने त्याला अमलीपदार्थांचे सेवन करण्याची सवय लागली. त्यामुळे त्याने बाइकची चोरी करून विकण्यास सुरुवात केली. यातून मिळणाऱ्या पैशातून तो अमलीपदार्थांची खरेदी करून स्वत:ची गरज भागवायचा. याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सावंतच्या मुसक्या आवळल्या. भाऊ वकील असल्याने सावंतने पोलिसांनाही अरेरावी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्याकडून पाच चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर चारकोपसह कांदिवली, गोरेगाव, मालाडमध्येही अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.