शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मावळ गोळीबार प्रकरणी हायकोर्टाने फटकारले

By admin | Updated: April 17, 2015 01:35 IST

मावळ गोळीबारात ठार झालेल्या कांताबाई ठाकर यांचा शवविच्छेदन व केमिकल अ‍ॅनलाझर अहवाल चौकशी करताना ग्राह्य का धरला नाही,

मुंबई : मावळ गोळीबारात ठार झालेल्या कांताबाई ठाकर यांचा शवविच्छेदन व केमिकल अ‍ॅनलाझर अहवाल चौकशी करताना ग्राह्य का धरला नाही, याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी राज्य शासनाला दिले. पवना धरणाच्या पाण्यासाठी ८ आॅगस्ट २०११ रोजी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलानावर पोलिसांनी गोळीबार केला. यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यामुळे या गोळीबारासाठी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका ईश्वर खंडेलवाल यांनी केली आहे. न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात ठाकर या महिलेवर पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनीच गोळी झाडली होती़ ठाकर यांच्या शवविच्छेदन व केमिकल अ‍ॅनलाझर अहवालातून स्पष्ट झाले आहे़ मात्र कर्णिक यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याचा दावा खंडेलवाल यांनी केला़ त्यावर वरील आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब केली़ तसेच गेल्या सुनावणीत शासनाने याचे प्रत्युत्तर सादर केले़ यात कर्णिक यांच्याकडून खुलासा मागवल्याचे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत शासन काय खुलासा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)पुणे ग्रामीण विभागाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्याकडून खुलासा मागवला. पोलीस निरीक्षक अशोक पाटील व यशवंत गोवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्याविरोधात कारवाई सुरू केल्याचे शासनाने स्पष्ट केले़