शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा!

By admin | Updated: April 7, 2016 01:56 IST

अतिरेकी संघटनांकडून येत्या काही दिवसात महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडविल्या जाण्याच्या शक्यतेमुळे मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे

मुंबई : अतिरेकी संघटनांकडून येत्या काही दिवसात महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडविल्या जाण्याच्या शक्यतेमुळे मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महत्वाची धार्मिक स्थळे, व्यापारी केंद्र व गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून नाकाबंदी करण्यात येत आहे. देशात अतिरेकी हल्ला घडविण्यासाठी काही दहशतवादी शिरले आहेत. त्यांच्याकडून दिल्ली, मुंबईसह महाराष्ट्र व पंजाबमधील महत्वाच्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याची शक्यता आहे, त्याबाबत खबरदारी घ्यावी, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने बुधवारी राज्यांना दिला आहे. केंद्रात व राज्यात उन्हाळी अधिवेशन सुरु असताना गोंधळ माजविण्यासाठी काही ठिकाणी अतिरेकी हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीत एका मोटारीतून काही जण फिरत आहेत. मुंबई व अन्य राज्यातील अन्य महत्वाच्या ठिकाणी घातपाती कृत्य घडविले जाण्याची शक्यता आहे, असा संदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने राज्याला पाठविला आहे. (प्रतिनिधी)