शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हेक्स सिटीशी भुजबळ कुटुंबीयांचा संबंध नाही

By admin | Updated: November 17, 2015 01:43 IST

हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यातील हेक्स वर्ल्ड कंपनीत माजी मंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक आहेत.

नवी मुंबई : हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यातील हेक्स वर्ल्ड कंपनीत माजी मंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक आहेत. परंतु हेक्स सिटी प्रकल्पाशी भुजबळ कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा हेक्स कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आला आहे.महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) भुजबळ यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत भुजबळ संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड कंपनीच्या खारघर येथील १६0 कोटींच्या जमिनीवर ईडीने टाच आणली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी पनवेल येथे उभारण्यात येत असलेल्या हेक्स सिटी प्रकल्पाशी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असे हेक्स कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हेक्स सिटी हा सुप्रीम कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीचा प्रकल्प आहे. डॉ. एल. एस. चंदानी आणि एम. एम. कांचनवाला हे या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन कंपन्यांचा परस्पर कोणताही संबंध नाही. हे दोन्ही प्रकल्प वेगवेगळे असल्याने छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा हेक्स सिटी प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.