शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यहाँ सब गोलमाल है!

By admin | Updated: May 20, 2014 22:44 IST

सस्ता है पर गंदा है : बर्फ बनविण्याची प्रक्रिया अस्वच्छतेत

वाशिम: तापत्या उन्हात लोकांना रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाडीवरचा बर्फ गोला खाण्याचा मोह आवरत नाही. उन्हाचा पारा चढत असल्याने फळांचा रस, लिंबू सरबतच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. बर्फ गोला व सरबतासाठी वापरण्यात येणारा बर्फ नेमका कोणत्या दर्जाचा असतो.ज्या कारखान्यात हा बर्फ तयार होतो तेथील वातावरण आरोग्यदायी आहे का आदी प्रनांकडे कुणीही फारसे गांभिर्याने पाहत नाही. लोकांची हीच नाडी पकडुन बर्फ किती हानीकारक असतो हे दाखविण्यासाठी लोकमतने आज स्टिंग ऑपरेशन राबविले. स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादाक बाबींचा उलगडा झाला. बर्फ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी कमालीचे अशुध्द होते. बर्फ बनविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या साचाला मोठय़ा प्रमाणात गंज चढलेला होता. शिवाय कारख्यान्यातील स्टाईलखाली सदर साचे ठेवले होते. कारखान्यात काम करणारे या साच्यावरूनच येजा करीत असल्याचेच दिसून आले.

** बर्फ बनविण्यासाठी अमोनियाचा वापर

बर्फ बनविणार्‍या काही कंपन्या आपला बर्फ मोठय़ा आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा यासाठी अमोनियमचा वापर करतात. त्याच्या जोडीला विविध वायू आणि दुषीत पाणी असते. हा बर्फ दूध, मासे, व रासायनिक उत्पादनांना थंडावा देण्यासाठीच तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्ट्रीने घातक असतात. औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून वापर होतो.

** वरकरणी जसं दिसते तसं नसते

बर्फ बनविण्यासाठी 0 डिग्रीच्या तापमानाची आवश्यकता आसते. त्याशिवाय बर्फ बनु शकत नाही. त्यामुळे बर्फ हा थंड पदार्थामध्ये गणल्या जाते. मात्र वैज्ञानिक दृष्ट्या बर्फ हा पदार्थ शरीरासाठी गरम असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच बर्फ खाल्यावर काही वेळाने तोंडात गरम वाटते.

बर्फ बनविण्यासाठी असे दूषित पाणी वापरण्यात येते