शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘हिमोफिलिया’ रुग्णांना ‘फॅक्टर-९’ अभावी धोका; मोजक्याच ठिकाणी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 06:38 IST

मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट सुरू आहे. ‘हिमोफिलिया’ हा अनुवांशिक आजार प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो.

प्रवीण खेते अकोला : रक्ताशी निगडित ‘हिमोफिलिया’ आजारावर राज्यात मोजक्याच शहरात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे; परंतु त्या ठिकाणीही रुग्णाला आवश्यक फॅक्टरचे इंजेक्शन मिळेलच, असे नाही. राज्यात सध्या ‘फॅक्टर-९’चा (रक्तातील एक घटक) तुटवडा भासत असून, इंजेक्शनसाठी रुग्ण राज्यभर फिरत आहेत.

‘हिमोफिलिया’ हा जन्मत:च होणारा रक्ताशी निगडित आजार आहे. रक्त गोठण्यासाठी आवश्यक १३ फॅक्टरपैकी एकाही फॅक्टरची कमतरता असल्यास किंवा तो फॅक्टरच रक्तामध्ये नसल्यास, हा आजार संभवतो. अशा रुग्णाला योग्यवेळी आवश्यक तो फॅक्टर न मिळाल्यास, रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या आजाराच्या उपचारासाठी राज्यात विभाग स्तरावर ‘डे केअर युनिट’ सुरू करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट सुरू आहे. ‘हिमोफिलिया’ हा अनुवांशिक आजार प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो. ‘फॅक्टर’चा तुटवडा असल्याचे अमरावतीच्या हिमोफिलिया डे-केअर युनिटचे विभाग प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी सांगितले.तीन प्रकारफॅक्टर आठ नसल्यास ‘हिमोफिलिया-अ’फॅक्टर नऊ नसल्यास ‘हिमोफिलिया-ब’फॅक्टर अकरा नसल्यास ‘हिमोफिलिया-क’

लक्षणरक्त गोठणाऱ्याघटकांची कमतरताअंतर्गत व बाह्य रक्तस्त्राव‘हिमोफिलिया’ बद्दल महत्त्वाचेहा आजार मुख्यत्वे ‘एक्स प्रोमोझोन’वर असल्याने पुरुषांमध्येच उद््भवतो.स्त्रियांमध्ये दोन ‘एक्स प्रोमोझोन’ असल्याने स्त्री या आजाराची वाहक असते.‘फ्रेश प्रोझोन प्लाज्मा’ पासून फॅक्टर तयार केले जातात.मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अन् हैदराबाद येथील रुग्णांवरही राज्यात उपचार.